शालेतील सुविधा /शाळेची वैशिष्ट्ये
१) English speaking classes
२) विध्यार्थ्यांना टॅब
३) शाळेत E-classroom
४) एका बेंचवर १ विध्यार्थी
५) प्रत्येक वर्गात २५ विध्यार्थी.
६) मुलांकडे वैयक्तिक लक्ष
७) लेझिम / स्काऊट कॅम्प
८) सहल /कीडास्पर्धा
९) बाजार डे । हळदी कुंकू / कला प्रदर्शन
१०) रिझल्ट १००%
११) खेळाचे मैदान
१२) इ.१० वी च्या मुलांना ७ तास शाळा.
१३) अभ्यासात कमजोर विध्यार्थ्यांना 7 तास शाळा
१४) विध्यार्थी इंग्लिश बोलतीलच हे पहिले जाईल.
१५) पालकांना मुलांना / मुलींना क्रिकेट मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर इतरांपेक्षा कमी फी मध्ये प्रवेश
१६) बस सुविधा
१७)नर्सरी ते 10 वी वर्ग