1980 च्या दशकात आपल्याच विभागात मुलांना शाळेची व्यवस्था व्हावी ह्या विचारातून श्री….. आणि त्यांचे मित्र एकत्र आले आणि शाळेची कल्पना आकारास आली.
आमची मराठी शाळा मुंबई विभागातील मानखुर्द विभागात मागील 40 वर्षांपासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे.
संस्थेने ह्या 40 वर्षाच्या काळात अनेक विध्यार्थी विदयार्थीनी डॉक्टर, इंजिनीअर,उद्योगपती, वकील, अधिकारी झाले.
आपली मराठी शाळा ह्यापुढेहीं ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत राहील.फक्त आपली साथ हवी.